Stock Market Today : शेअर बाजारात मोठी घसरण; मोठे शेअर्स कोसळले, पण या IPOची जोरदार चर्चा

US Fed Impact on Market : आजच्या बाजारात मुख्य शेअर्समध्ये एशियन पेंट्स, ट्रेंट, जिओ फायनान्स, हिंदाल्को, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि SBI लाइफ यांसह अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
stock market

stock market

Sakal 

Updated on

Indian Stock Market Today : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. कालच्या सत्रात दोन महिन्यांतील सर्वाधिक घसरण नोंदवल्यानंतर, आजही अमेरिकेसोबतच्या व्यापार काराराबाबत अनिश्चितता आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वीचा सावध दृष्टीकोन यांचा बाजारावर दबाव दिसून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com