

Sensex Crashes 1,048 Points: ₹7.4 Lakh Crore Investor Wealth Wiped Out – Top Losers Revealed, one got 20% profit
eSakal
Indian Share Market Closing : जागतिक संकेत कमकुवत झाल्याने आणि AI च्या जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबतच्या चिंतेमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स तब्बल 1,048 अंकांनी कोसळून 82,626.76 वर बंद झाला, तर निफ्टी 50 मध्येही सुमारे 336 अंकांची घसरण होऊन तो 25,471 वर स्थिरावला.