Stock Market : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला, 3 लाख कोटींचे नुकसान; कारण काय? कोणते शेअर्स तोट्यात?

Indian Share Market Today: आज निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 1.59 टक्के आणि 1.27 टक्क्यांनी घसरून बंद झाले. सेक्टरमध्ये निफ्टी रिअल्टी, निफ्टी मीडिया आणि निफ्टी ऑटो हे सर्वाधिक तोट्यात राहिले असून प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांनी घसरले.
Stock Market Crash Today: Sensex Falls 1300 Points, Investors Lose ₹3 Lakh Crore

Stock Market Crash Today: Sensex Falls 1300 Points, Investors Lose ₹3 Lakh Crore

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today : आज शेअर बाजार सकाळी किंचित वाढीसह उघडल्यानंतर दुपारनंतर मात्र कोसळला. दिवसभरातील व्यवहारानंतर बंद होण्याच्या वेळी सेन्सेक्स तब्बल 1236 अंकांनी खाली येत 82,498 वर तर निफ्टी देखील 365 अंकांनी खाली येत 25,454 वर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com