Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Sensex and Nifty Today: आजच्या सकाळच्या बाजारात सेक्टोंरल निर्देशांकांत IT वगळता सर्व सेक्टर हे लाल रंगात व्यवहार करत होते. ऑटो, PSU बँक, कॅपिटल गुड्स या क्षेत्राला आज मोठा फटका बसला आहे.
Stock Market Today:

Stock Market Crash Today! Sensex Falls 900 Points – Top Stocks Hit Hard

eSakal

Updated on

Share Market Update: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर मागील सलग दोन सत्राच्या तेजीनंतर आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. अमेरिका आणि इराणमधील चर्चेबाबत मिश्र संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com