Stock Market Today: शेअर बाजार लाल! युद्धाचा मोठा फटका; कोणते शेअर्स घसरले?

Share Market Today : आज आठवड्याचा सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह लाल रंगात व्यवहार करत आहे. सकाळच्या सत्रात बँकिंग क्षेत्रातील शेअर्सल सर्वाधिक फटका बसला असून AXIS Bank चा शेअर 3% पर्यंत कोसळला आहे.
Stock Market Bleeds Red! War Impact Triggers Sharp Sell-Off

Stock Market Bleeds Red! War Impact Triggers Sharp Sell-Off

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: जागतिक बाजारातील घासरणीचा मोठा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर डोसीन आला. आठवडीच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक काही मिनिटांतच कोसळले आणि गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. अमेरिका-इस्राइल-इराण युद्धामुळे तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहे आणि त्यामुळे शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com