

Market Crash? These 10 Stocks Still Delivered 40% Returns This Week – Do You Own Any?
eSakal
Best Shares: जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजारातील काही स्मॉलकॅप शेअर्सनी या आठवड्यात जबरदस्त कामगिरी करत गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $110 च्या पुढे गेल्या आहेत, त्यामुळे महागाईची भीती वाढली आहे. तरीही काही निवडक शेअर्सनी या नकारात्मक वातावरणाला छेद देत केवळ पाच दिवसांत 40% पर्यंत झेप घेतली आहे.