

Big Update for Investors! Is Share Market Open or Closed on March 26?
eSakal
BSE and NSE Holiday: उद्या गुरुवार 26 मार्चला, रामनवमी असल्याने शेअर बाजारात व्यवाहर करणाऱ्या गुंतवणूकदारांना उद्या बाजार बंद असेल की चालू याबाबत प्रश्न पडला आहे. डिसेंबरमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांनी जाहीर केलेल्या शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, 'रामनवमी'च्या निमित्ताने 26 मार्च हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे.