Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Good Friday Stock Market Closed: 3 एप्रिलला देशभरात गुड फ्रायडे असल्यामुळे BSE आणि NSE या ठिकाणी शेअर बाजाराचे व्यवहार होणार की नाही याबाबत दोन्ही प्लॅटफॉने माहिती दिली आहे.
Stock Market Closed for 3 Days? Check Full Holiday List Before You Trade!

Stock Market Closed for 3 Days? Check Full Holiday List Before You Trade!

eSakal

Updated on

3 April Stock Market Holiday: भारतीय शेअर बाजारात एप्रिल महिन्यात काही महत्त्वाच्या सुट्ट्या असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आधीच नियोजन करणं आवश्यक आहे. यातच आता 3 एप्रिलला गुड फ्रायडे निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार की सुरू याबाबत गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे. तर भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक NSE आणि BSE हे दोन्ही 3 एप्रिलला पूर्णपणे बंद राहणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com