Donald Trump Stock MarketSakal
Share Market
Stock Market: ट्रम्प यांचा एक निर्णय अन् शेअर बाजार तुफान तेजीत; गुंतवणूकदारांनी 2 मिनिटांत कमावले 3,00,000 कोटी
Donald Trump Stock Market: कालच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून येत आहे. दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात वाढीसह उघडले आणि आता तेजीसह व्यवहार करत आहेत.
Donald Trump Stock Market: कालच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून येत आहे. दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात वाढीसह उघडले आणि आता तेजीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 721 अंकांनी वधारत 77,905 वर तर निफ्टी 200 अंकांनी वाढून 23,561 वर होता.

