Stock Market Opening: डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफवरुन यू-टर्न; शेअर बाजार चमकला, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Opening Today: काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कातील दरवाढीबाबत यू-टर्न घेतल्याच्या बातमीने आज बाजारात तेजी आली आहे. भारतीय बाजाराची जोरदार सुरुवात झाली.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

Stock Market Opening Today: काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कातील दरवाढीबाबत यू-टर्न घेतल्याच्या बातमीने आज बाजारात तेजी आली आहे. भारतीय बाजाराची जोरदार सुरुवात झाली.

सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनी हिरव्या रंगात व्यवहार सुरू केले. सेन्सेक्स 168 अंकांनी वाढून 74,270 अंकांवर उघडला. निफ्टी-50 देखील 39 अंकांच्या वाढीसह 22,536 वर उघडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com