Stock Market Opening: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 620 अंकांनी घसरला, काय आहे कारण?
Stock Market Today: ऑपरेशन सिंदूर नंतर बाजारात आलेली तेजी आज थांबली. बाजार घसरणीसह व्यवहार करू लागला. सेन्सेक्स 620 अंकांनी घसरून 81,809 वर उघडला. निफ्टी 60 अंकांनी घसरुन 24,864 वर उघडला.
Stock Market Today: ऑपरेशन सिंदूर नंतर बाजारात आलेली तेजी आज थांबली. बाजार घसरणीसह व्यवहार करू लागला. सेन्सेक्स 620 अंकांनी घसरून 81,809 वर उघडला. निफ्टी 60 अंकांनी घसरुन 24,864 वर उघडला. बँक निफ्टी 149 अंकांनी घसरून 55,233 वर उघडला.