

Stock Market Opening Today: 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर आज बाजारात थोडी रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स 14 अंकांनी घसरून 74,440 वर उघडला. निफ्टी 37 अंकांनी घसरून 22,516 वर उघडला. त्याच वेळी बँक निफ्टी 40 अंकांनी वाढून 48,691 वर उघडला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सध्या सपाट व्यवहार करत आहेत.