
Stock Market Opening Today: आज शुक्रवारी (11 जुलै) देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 360 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी 100 अंकांच्या घसरणीसह उघडला.
बँक निफ्टी स्थिर होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 360 अंकांनी घसरून 82,820 वर उघडला. निफ्टी 100 अंकांनी घसरून 25,255 वर उघडला. बँक निफ्टी 113 अंकांनी घसरून 56,843 वर उघडला.