
Stock Market Opening Latest Update: सोमवारी (27 जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली. निफ्टी 23,000 च्या खाली घसरताना दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी 161 अंकांनी घसरला आणि 22,930 च्या आसपास व्यवहार करत होता. सेन्सेक्स 550 अंकांच्या घसरणीसह 75,639 च्या पातळीवर व्यवहार करत होता.