

Stock Market Opening Latest Update: आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (19 फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. बीएसई सेन्सेक्स 296 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 75,670.80 वर होता. निफ्टी 50 देखील 98 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरून 22,847.25 वर बंद झाला.