Stock Market Opening: सेन्सेक्स 76 अंकांनी घसरला; तीन क्षेत्रांत झाली मोठी वाढ, शेअर बाजार अस्थिर का आहे?
Stock Market Opening Today: आज सकाळी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. मात्र, ट्रम्प यांच्या भारताबाबतच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे बाजार काही प्रमाणात सावरला.