

Stock Market Entered The Danger Zone: शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. याचे कारण म्हणजे फेब्रुवारी हा सलग पाचवा महिना आहे ज्यात शेअर बाजार लाल रंगात व्यवहार करत आहे. आत्तापर्यंत निफ्टीत 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स 3.93 टक्क्यांनी घसरत आहे.