Indian Stock Market Updates : Ola Electric Mobility च्या शेअरमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण तर दुसऱ्या तिमाही निकालानंतर बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 6% घसरण
Indian Stock Market : सोमवारी झालेल्या तेजीनंतर आज पुन्हा शेअर बाजार घसरणीसह उघडला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 200 अंकांनी घसरून 84,335 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 25,550 च्या खाली व्यवहार करत होता.