Stock Market Opening Today: आज 4 जुलै रोजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली. सकाळच्या सत्रात बाजाराने थोडी वाढ नोंदवली, मात्र मेटल आणि ऑटो क्षेत्रातील घसरणीमुळे बाजार खाली आला.