

Sensex Soars 1,300 Points! Why Vedanta Shares Are Suddenly in Focus
eSakal
Sensex and Nifty 50 Today: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपण्याच्या दिशेने हालचाल होत असल्याचे संकेत दिल्यानंतर आज गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि सेन्सेक्स व निफ्टीमध्ये वाढ झाली.