
Stock Market Closing Today: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी करार झाल्यामुळे आज म्हणजेच सोमवार (12 मे) भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी50 जोरदार वाढीसह उघडले. याशिवाय, निर्देशांकात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक सारख्या शेअर्सच्या वाढीमुळेही बाजाराला पाठिंबा मिळाला.