

Stock Market Today: Indian Shares Fall Ahead of Budget; Q3 Results Impact
eSakal
Indian Stock Market Today : आज बजेटच्या आधी शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार नफावसुली पाहायला मिळाली. परवा सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक घसरले.