

Stock Market Today: Major Drop Before Budget, But These Stocks Surge After Q3 Results
esakal
Indian Stock Market Today : आज मंगळवारी सकाळी निफ्टी आणि सेन्सेक्स हे भारतीय शेअर बाजार निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स तब्बल 170 अंकांनी घसरला तर निफ्टी सुमारे 25,000 पातळीच्या जवळ व्यवहार करत उघडला.