

Sensex Surges Over 1,400 Points, Nifty Crosses 24,350 as Crude Oil Prices Fall
eSakal
Sensex, Nifty Soar Today: आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारातील निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या दोन्ही मुख्य निर्देशांकांमध्ये जोरदार तेजी दिसून आली. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या विजयामुळे पश्चिम आशियातील संघर्ष लवकर संपुष्टात येण्याची शक्यता वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच बाजारात ही तेजी दिसून येत आहे.