Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Bajaj, Jio आणि HDFC का आहेत चर्चेत?

Share Market Today: अमेरिका-इराण युद्धाच्या काळात कोसळलेला बाजार सध्या भरारी घेताना दिसत आहे. मागच्या सलग काही दिवसांच्या तेजीनानंतर आज शेअर बाजार सपाट पातळीवर उघडला.
Market Opens Flat, But Bajaj, Jio & HDFC Steal the Spotlight – What’s Happening?

Market Opens Flat, But Bajaj, Jio & HDFC Steal the Spotlight – What’s Happening?

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष लवकरच थांबायला हवा, असे पुन्हा एकदा स्पष्ट केल्यानंतरही गुंतवणूकदार अजून या चर्चेबाबत अधिक स्पष्टतेची वाट पाहत असल्याने बाजारात सावध भूमिका दिसली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com