

Stock Market Today: Markets Open Flat; IT Sector Under Pressure
eSakal
Indian Share Market Today : आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक वाढीसह झाली. सेन्सेक्स 102 अंकांनी वाढून 83,553 वर उघडला. तर निफ्टी 50 निर्देशांकाने 27 अंकांच्या वाढीसह 25,752 वर व्यवहारास सुरुवात केली.