Sensex Rises Slightly, Investors Optimistic for 2026; Hindustan Copper Feels Silver Dip
Sakal
Indian Stock Market Today : मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक किंचित वाढीसह उघडले. मागील सलग चार सत्रातील घासारणीची मालिका आज खंडित झाली आणि शेअर बाजार हिरव्या रंगात व्यवहार करू लागला.