Stock Market Today: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत! BSE ची मार्केट वॅल्यू 430 लाख कोटींवर

Sensex and Nifty Today: व्यापक खरेदीमुळे आज रिअल्टी, मेटल्स आणि मीडिया सेक्टरमधील शेअर्सनी भरारी घेतली. तर आर्थिक आणि ऑटो क्षेत्रातही स्थिर वाढ दिसून आली, ज्यामुळे एकूणच बाजारातील तेजीला बळ मिळाले.
Stock Market Rally Continues! BSE Market Cap Hits ₹430 Lakh Crore – What’s Driving the Surge?

Stock Market Rally Continues! BSE Market Cap Hits ₹430 Lakh Crore – What’s Driving the Surge?

eSakal

Updated on

Share Market Today: पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे पुन्हा अधोरेखित केल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजारात सकारात्मक वातावरण दिसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com