Stock Market Today: तेलामुळे शेअर बाजार कोसळला! पण गॅस संकटामुळे या कंपन्यांचे शेअर्स 10 मिनिटांत 11% वाढले

Sensex and Nifty Today: आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि बाजार कोसळला.
Stock Market Crash: Sensex Falls as Oil Prices Surge, But These Stocks Jump 11% in Minutes

Stock Market Crash: Sensex Falls as Oil Prices Surge, But These Stocks Jump 11% in Minutes

eSakal

Updated on

Indian Share Market Today: काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आजही भारतीय शेअर बाजाराची सुरुवात दबावात झाली. बाजार उघतडताच सेन्सेक्स आणि निफ्टि हे दोन्ही प्रमुख निर्देशांक एकदम घसरले आणि गुंतवणूकदारांची चिंता वाढवली. जागतिक बाजारत ब्रेंट क्रूडचे भाव $100 प्रति बॅरलच्या पातळीपेक्षा जास्त गेल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये महागाईबद्दल चिंता वाढली आणि बाजार दबावात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com