Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

Sensex and Nifty Today : आजच्या बाजारात सर्वाधिक फटका हा मेटल सेक्टरमधील शेअर्सला बसला. मेटल निर्देशांक जवळपास 4 टक्क्यांनी खाली आला. त्यानंतर रिअल्टी, PSU बँक आणि ऑइल अँड गॅस निर्देशांकांनाही मोठा फटका बसला.
Stock Market Today: Investors Lose ₹22 Lakh Crore as Markets Fall for 3rd Day

Stock Market Today: Investors Lose ₹22 Lakh Crore as Markets Fall for 3rd Day

eSakal

Updated on

Share Market Crash: आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. मध्यपूर्वेतील या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत आणि शेअर बाजारावर दबाव येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com