Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

Share Market Today: आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारावर दबाव दिसून आला. अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष अजून संपला नसल्याने गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याने ही स्थिति दिसून येत आहे.
Stock Market Falls Today: Tata & Reliance Slip, ICICI Bank Shines!

Stock Market Falls Today: Tata & Reliance Slip, ICICI Bank Shines!

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: जागतिक घडामोडी आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सौम्य घसरणीसह झाली मात्र काही मिनिटांतच बाजार पुन्हा हिरव्या रंगात व्यवहार करायला लागला. पण ही तेजीही खूप काल टिकली नाही त्यामुळे संकलकह्या सत्रात बाजारात एकंदरीत दबाव दिसून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com