

Stock Market Today: Sensex & Nifty Volatile as IndiGo Shares Come Under Spotlight
eSakal
Indian Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडीशी तेजीत झाली कारण आशियाई बाजारपेठेतील सकारात्मक कलानुसार ग्रीनलँडसंबंधित भू-राजकीय तणावात शिथिलता दिसली. मात्र काही वेळातच किंचित घसरणीसह बाजार पुन्हा लाल रंगत व्यवहार करू लागला. कारण, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच असल्याने आणि मिश्रित तिमाही निकालांमुळे बाजारात सतर्कता कायम राहिली.