

Stock Market Today: Global Tensions Hit Dalal Street, What Should You Do?
eSakal
Sensex and Nifty 50 Today: अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार सुरू असताना काल इराणने याला स्थगिती दिल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये महागाई वाढण्याची भीती वाढली आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळच्या व्यवहारात दोन्ही प्रमख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी-50 दोन्ही घसरणीसह व्यवहार करत होते.