

Stock Market Falls Again, But LPG Crisis Sends These Stocks Soaring
eSakal
Share Market Opening: जागतिक बाजारातील कुमकुवत संकेत व अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता यामुळे आजही आठवड्याची शेवटी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली.