

Stock Market Rebounds After Crash! Which Stocks Gained & Is It Time to Buy Banks?
eSakal
Sensex and Nifty 50 Today: भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सलग चौथ्या सत्रात वाढ कायम ठेवली. सकाळच्या मोठ्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी जवळपास 2% पर्यंत जोरदार रिकव्हरी करत बाजारात तेजी दाखवली. मजबूत झालेला रुपया आणि इतर सकारात्मक घटकांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजाराच्या शेवटच्या सत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.