Markets Trade in Red, Select Stocks Buck Trend
Sakal
Indian Stock Market Today : उद्या वर्षातील शेवटचा शेअर बाजारातील ट्रेडिंगचा दिवस असताना आजच शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली. कालच्या 346 अंकांच्या घसरणीनंतर आज पुन्हा सेन्सेक्स मध्ये सकाळीच 200 अंकांची घसरण झाली. तर निफ्टी निर्देशांकही 57 अंकांनी खाली आला. मात्र, थोड्या वेळातच ही घसरण पुन्हा भरून निघण्याच्या वाटेवर दिसत होती.
सकाळी 9.35 वाजता सेंसेक्स 84,595 अंकांवर तर निफ्टी 25,885 अंकांवर व्यवहार करत होता.