Stock Market Today:युद्ध थांबलं तरी शेअर बाजार घसरला! काय आहे कारण? TCS चे शेअर्स चर्चेत

Share Market Today: कमजोर जागतिक बाजार संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजाराने घसरणीसह व्यवहारास सुरुवात केली. याचा सर्वाधिक फटका हा IT सेक्टरमध्ये दिसून आला.
Stock Market Shock: Why Did Markets Fall Despite War Ceasefire? TCS in Focus

Stock Market Shock: Why Did Markets Fall Despite War Ceasefire? TCS in Focus

eSakal

Updated on

Sensex and Nifty 50 Today: काल अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षावर 2 आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात मोठी वाढ झाली. मात्र आज इराणने अमेरिकेवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर, तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ सुरू झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com