

Stock Market Opening
Sakal
Indian Stock Market : आज भारतीय शेअर बाजाराने हनुमान उडी घेत तेजीत सुरुवात केली. सकाळी बाजाराची सुरुवातीला सेन्सेस 200 अंकांनी वाढला तर निफ्टी देखील 80 अंकांची वाढ होऊन उघडला. मात्र फक्त 30 मिनिटांतच शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये तब्बल 600 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 85,188 वर व्यवहार करत होता.