

Trump’s Statement Crashes Indian Markets! Sensex Tanks 1400 Points, IndiGo in Focus
eSakal
Sensex and Nifty 50 Today: कालच्या तेजीनंतर आज सकाळी बाजार उघडताच भारतीय शेअर बाजार एकदम कोसळला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज सकाळी युद्धाबाबत वक्तव्य केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी वाढली आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरले.