

Nifty Record High
Sakal
Indian Stock Market Today : भारतीय शेअर बाजाराची गुरुवारी मजबूत सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 ने 14 महिन्यांनंतर सकाळच्या सत्रात 26,290 अंकांचा पल्ला पार करत नवीन उच्चांक गाठला. याचे कारण म्हणजे, अमेरिका आणि भारतात पुढील महिन्यात व्याजदर कपात होऊ शकते या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली.