
Stock Market Closing Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. आज बाजारात चौफेर घसरण झाली आहे. India Vixमध्ये 24 ऑगस्ट 2015 नंतरची सर्वात मोठी वाढ झाली आहे. अस्थिरता निर्देशांकात 57% ची वाढ झाली होती.