

Stock Market Crash Today: Sensex Falls 2300 Points Amid War Tensions, Banking and Auto Stocks Hit
eSakal
Indian Share Market Today: मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजार एकदम कोसळला. प्री-Opening सेशन मध्ये दिसलेला मोठ्या घसरणीचा कल बाजार उघडताच दिसून आला. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या झपाट्याने वाढीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये तब्बल 2300 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली.