

Stock Market Today: IT Stocks Lead Rally as Sensex and Nifty Open Higher
eSakal
Indian Share Market Today: कालची तेजी आजही भारतीय शेअर बाजारात पहायाला मिळाली. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. मागच्या काही दिवसांपासून घसरलेल्या IT शेअर्समध्ये पुन्हा खरेदी वाढल्याने बाजाराला आधार मिळाला.