

Stock Market
Sakal
Indian Stock Market Today : आज आठवड्याच्या शेवटी भारतीय शेअर बाजार वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला. रिझर्व बँकेच्या रेपो दरकपातीनंतर सेंसेक्स आणि निफ्टीने उसळी मारली. दिवसभरात सेंसेक्स 447 अंकांनी वाढला तर निफ्टीही 153 अंकांनी उंचावला.