

stock market opening
Sakal
Indian Share Market : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स आज 79 अंकांनी खाली येत 85,187 वर उघडला, तर निफ्टी निर्देशांक 12 अंकांनी घसरून 26,021 वर उघडला.
सेक्टरनिहाय पाहिले तर निफ्टी फार्मा आणि निफ्टी मेटल हे दोन्ही निर्देशांक आज लाल रंगात उघडले तर दुसऱ्या बाजूला, निफ्टी रिअल्टी निर्देशांकाने 0.28% वाढ नोंदवत सकारात्मक कामगिरी केली.