

Stock Market Today: Sensex Surges 400 Points – Mahindra Jumps 10%, Adani Stocks in Focus!
eSakal
Sensex and Nifty Today: आज सकाळीच आशियाई बाजारांमधील तेजीच्या पार्श्वभूमीवर आणि पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारातही वाढ दिसून आली. यामुळे मागील सलग दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.