Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Sensex and Nifty Today: आजच्या बाजारात मेटल वगळता, इतर सर्व सेक्टोरल निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते. IT, Auto, कॅपिटल गुड्स, टेलिकॉम आणि इन्फ्रास्ट्रक्चर 1 ते 2% ने वाढले.
Indian Share Market Today

Stock Market Today

Esakal

Updated on

Indian Share Market Today: आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. IT शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराच्या सुरुवातीलाच निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशाकांनी तेजीत व्यवहार सुरू केले. जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या आणि गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com