Stock Market Opening

Stock Market

Sakal

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; परदेशी गुंतवणूकदारांची वापसी; सोन्याच्या भावाचा प्रभाव

Sensex and Nifty : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीने आज सेन्सेक्स आणि निफ्टीची मागील सलग तीन आठवड्यांची घसरणीची मालिका खंडित केली आहे. बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची वापसी हा महत्तवाचा घटक ठरला आहे.
Published on

Indian Stock Market Today : सोमवारी भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात मजबुतीने केली. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सकाळच्या सत्रात मोठ्या तेजीत पाहायला मिळाले. BSE सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 85,429 वर तर निफ्टी निर्देशांक 160 अंकांनी वाढून 26,126 वर व्यवहार करत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com