Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीत सुरुवात! सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला; आज 2 मोठे IPO बाजारात

Sensex and Nifty Today: सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 800 हून अधिक अंकांची वाढ नोंदली गेली, तर निफ्टीमध्येही 300 पेक्षा जास्त अंकांची उसळी पाहायला मिळाली. आयटी आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने बाजाराला मजबूत आधार मिळाला.
Stock Market Today

Stock Market Surges! Sensex Jumps 800 Points as 2 Big IPOs Hit the Market

eSakal

Updated on

Share Market Today: कालच्या सत्रातील मोठ्या घसरणीनंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली घट आणि इतर सकारात्मक घटकांमुळे बाजाराला आधार मिळाला असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे. सकाळीच IT आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने बाजाराला मजबूत आधार मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com