Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

Sensex and Nifty Today: गुढीपाडव्याच्या मूहर्तावर आज भारतीय शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स मधील सर्व प्रमुख शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते.
Stock Market Crash Today: Sensex Plunges 1600 Points – HDFC Takes a Big Hit!

Stock Market Crash Today: Sensex Plunges 1600 Points – HDFC Takes a Big Hit!

eSakal

Updated on

Share Market on Gudipadwa: जागतिक बाजारातील अस्थिरता आणि अमेरिका-इराण संघर्ष तीव्र झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. मागचे सलग तीन दिवस तेजीत व्यवहार करणारा बाजार आज उघडताच कोसळला.

सकाळी 9: 20 वाजता निफ्टी सुमारे 483 अंकांनी घसरून 23,294 वर होता, तर सेन्सेक्स 1,618 अंकांनी घसरून 75,085 च्या आसपास व्यवहार करत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com